india

⚡नाशिक मनपा निकाल 2026: प्रभागाप्रनुसार विजयी उमेदवारांची नावे; एका क्लिकवर संपूर्ण यादी

By Abdul Kadir

नाशिक महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत असून विविध प्रभागांतील विजयी उमेदवारांची नावे समोर येत आहेत. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील या चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

...

Read Full Story