⚡मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये नागपूरला जाणारी बस उलटली; तिघांचा मृत्यू
By Bhakti Aghav
बस उत्तर प्रदेशातील अयोध्याहून महाराष्ट्रातील नागपूरला जात असताना हा अपघात झाला. एका पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की चालकाला गाडी चालवताना झोप लागली असावी.