⚡हिंदू व्यक्तीसोबत लग्न केलेल्या त्रिपुरा मधील मुस्लिम मुलीची 66 दिवसानंतर सुटका
By Chanda Mandavkar
त्रिपुरा पोलिसांनी एका 16 वर्षीय मुस्लिम मुलीची सुटका केली आहे. या मुलीचे लग्न एका हिंदू व्यक्तीसोबत झाले होते आणि 66 दिवस ती बेपत्ता होती. पोलिसांनी मंगळवारी याची माहिती दिली आहे.