By Pooja Chavan
मध्य प्रदेशातील जबलपूर येथे एका शाळेत संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलाची शाळेत हत्या करण्यात आली. ही घटना शाळेच्या गेटबाहेर घडली आहे. या घटनेनंतर पालकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहर हादरले आहे.
...