By Amol More
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटालाच खरी शिवसेना घोषित केल्यानंतरही उद्धव गटाकडून पक्षनिधी काढल्याचा शिंदे गटाचा आरोप आहे.