india

⚡ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा विस्तार; राज्य सरकारकडून 18131 कोटींच्या सुधारित आराखड्याला मंजुरी

By Abdul Kadir

मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो मार्ग ५ आणि नवीन मेट्रो ५अ प्रकल्पाच्या सुधारित खर्चाला मंजुरी दिली आहे. यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

...

Read Full Story