india

⚡बायकोचा सल्ला ऐकला, बँक मॅनेजरही फसला; ऑनलाइन शेअर ट्रेडिंग स्कॅममध्ये सायबर फ्रॉड, 44 लाख रुपयांचा गंडा

By अण्णासाहेब चवरे

मुंबईतील एक 39 वर्षीय गृहिणी सायबर फसवणुकीला (Cyber Fraud Mumbai ) बळी पडली. तिने फेसबुक जाहिरातीद्वारे शोधलेल्या बनावट ऑनलाइन शेअर ट्रेडिंग (Online Share Trading Scam) योजनेत गुंतवणूक केल्यामुळे सुमारे 44 लाख रुपयांचे नुकसान झाले. तिने गुंतवणूक केली तेव्हा ती ज्या लोकांसोबत ट्रेडिंग करत आहे ते बोगस आहेत याची तिला कल्पना नव्हती.

...

Read Full Story