india

⚡Mumbai-Ahmedabad Bullet Train: खुशखबर! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन 2028 पर्यंत गुजरातमध्ये, तर 2030 पर्यंत मुंबईत धावण्याची शक्यता

By टीम लेटेस्टली

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्ग 508 किलोमीटर लांबीचा आहे, ज्यामध्ये 352 किलोमीटर गुजरात आणि दादरा-नगर हवेलीमध्ये, तर 156 किलोमीटर महाराष्ट्रात येतो. हा मार्ग 12 स्थानकांना जोडेल.

...

Read Full Story