india

⚡सागर जिल्ह्यात 16 वर्षांच्या विद्यार्थिनीने शाळेत दिला बाळाला जन्म; दुसऱ्या दिवशी आढळला अर्धवट जळालेला मृतदेह, काकाला अटक, तपास सुरु

By Prashant Joshi

माहितीनुसार, 2 डिसेंबर रोजी 16 वर्षाच्या 11वीच्या विद्यार्थिनीने शाळेत बाळाला जन्म दिला. बाळाच्या जन्मानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने त्याची तपासणी केली होती. त्या दिवशी मूल पूर्णपणे निरोगी होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 डिसेंबरला बाळाचा अर्धा जळालेला मृतदेह सापडला.

...

Read Full Story