By Amol More
मॉन्सूनने आज अंदमानच्या दक्षिण भागात हजेरी लावेल, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी दिला होता. त्यानुसार आता मॉन्सूनने तेथे हजेरी लावल्याचे पहायला मिळाले.
...