india

⚡मोदी सरकारने आयआरसीटीसी आणि आयआरएफसीला दिला नवरत्न कंपनीचा दर्जा

By Bhakti Aghav

सार्वजनिक उपक्रम विभागाने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. पोस्टनुसार, आयआरसीटीसी आणि आयआरएफसी यांना 25 वे आणि 26 वे नवरत्न सीपीएसई बनवण्यात आले आहे.

...

Read Full Story