⚡अल्पवयीन मुलीची वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून आत्महत्या; पीडितेच्या वडिलांनी 3 जणांवर केला बलात्कार केल्याचा आरोप
By Bhakti Aghav
मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून, जीआरपी पोलिस ठाण्याने आरोपी तुषार, कमल आणि मनजीत यांच्याविरुद्ध पॉक्सो कायद्याअंतर्गत अपहरण आणि एखाद्याला आत्महत्या करण्यास भाग पाडणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.