राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे ही सोडत काढण्यात येईल. ठाणे शहर व जिल्हा, वसई (जि. पालघर), ओरोस (जि. सिंधुदुर्ग) आणि कुळगाव-बदलापूर येथील विविध गृहनिर्माण योजनांमधील सदनिका व भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
...