⚡भारतातील 2024 च्या निवडणुकीसंदर्भात मार्क झुकरबर्गच्या टिप्पणीबद्दल मेटाने मागितली माफी; म्हटले- 'अनावधानाने झाली चूक'
By Prashant Joshi
मेटा कंपनी मार्क झुकरबर्गच्या भारतीय निवडणुकांशी संबंधित टिप्पण्यांबाबत अडचणीत असल्याचे दिसत होते. संसदीय समितीने कंपनीविरुद्ध समन्स जारी करण्याचा निर्णय घेतला होता.