⚡पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची गळा दाबून हत्या; अपघात भासवण्यासाठी बेडवर ठेवला विषारी साप, 'असा' झाला खुलासा
By Prashant Joshi
सकाळी हा साप बेडवर होता व अमितच्या शरीरावर 10 ठिकाणी साप चावल्याच्या खुणा दिसून आल्या. आता पोलिसांनी रविता, तिचा प्रियकर आणि गावातील आणखी एका तरुणाला ताब्यात घेतले आहे आणि त्यांची चौकशी सुरू केली आहे.