⚡'मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स घालून प्रवेश नाही'; मथुरेच्या बांके बिहारी मंदिराने भक्तांसाठी लागू केला ड्रेस कोड
By Prashant Joshi
मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्यांना असे आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही यूपीच्या ठाकूर बांके बिहारी मंदिर आणि ब्रजच्या अनेक मंदिरांनीही मंदिर प्रशासनाने भाविकांना लहान कपडे परिधान न करण्याचे आवाहन केले आहे.