⚡कानपूरमध्ये पाच मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू
By Bhakti Aghav
या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण इमारत वेढली होती. या आगीत इमारतीत राहणाऱ्या पती, पत्नी आणि तीन मुलींचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 50 हून अधिक गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आहे.