india

⚡कोलकातामध्ये साल्ट लेक सेक्टर 5 मधील प्रिंटिंग प्रेसला भीषण आग

By Bhakti Aghav

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेरून पाणी फवारून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग इतकी भीषण होती की कारखान्यात प्रवेश करणे शक्य नव्हते.

...

Read Full Story