india

⚡तेलंगणातील केमिकल फॅक्टरीत भीषण स्फोट; 10 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

By Bhakti Aghav

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील पासमैलाराम फेज 1 परिसरातील एका केमिकल कारखान्यात सोमवारी झालेल्या स्फोटात डझनहून अधिक कामगार जखमी झाले. स्फोटाची माहिती मिळताच 11 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या.

...

Read Full Story