india

⚡Marathi Language Row: मराठी भाषा वादाचे पडसाद उत्तर प्रदेशातही उमटले; Banaras Hindu University मधील विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रातील हिंदी भाषिक स्थलांतरितांवरील हल्ल्यांविरोधात निषेध (Video)

By टीम लेटेस्टली

या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेच्या विरोधातील हिंसाचार आणि भेदभाव थांबवण्याची मागणी करत, ‘मातृभाषेचा अपमान सहन करणार नाही’ आणि ‘हिंदी विरोधी म्हणजे देशद्रोही’ अशा घोषणांनी लिहिलेली पोस्टर आणि बॅनर प्रदर्शित केले.

...

Read Full Story