india

⚡एअर इंडियाचे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळल्याने अनेक MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती

By Bhakti Aghav

बीजे मेडिकल कॉलेजमधील डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या इमारतीवर हे विमान कोसळले. मेघानी नगरमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या यूजी हॉस्टेल मेसवर विमान थेट कोसळल्याने या घटनेत अनेक एमबीबीएस विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

...

Read Full Story