बातम्या

⚡Twitter India चे प्रमुख मनीष माहेश्‍वरी यांना अटकेपासून संरक्षण

By अण्णासाहेब चवरे

ट्विटर इंडिया (Twitter India) प्रमुख मनीष माहेश्‍वरी (Manish Maheshwari) यांना अटक होण्यापसून संरक्षण मिळाले आहे. न्यायालयामुळे त्यांना हा दिलासा मिळाला. उत्तर प्रदेश पोलिसांनी याचिकेचा विरोध केला. कोर्टाने म्हटले की, आगोदर उत्तर प्रदेश पोलिसांनी हे सिद्ध करावे की, आरोपीच ट्विटरमध्ये निर्णय घेतो. कोर्टाने पुढे असेही म्हटले की, या विषयात सुनावणीची आवश्यकता आहे.

...

Read Full Story