By Amol More
कौटुंबित कार्यक्रमात नाचताना एका तरुणाचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना राजस्थान येथील भैंसलाना गावात घडली. मन्ना लाल जाखड असं मृताचे नाव आहे.
...