⚡दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक
By Bhakti Aghav
उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या विशेष कर्मचाऱ्यांच्या पथकाने गाझियाबाद येथून आरोपीला पकडले आहे. आरोपीने दारू पिऊन रेखा गुप्ता यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.