⚡संक्रांतीचा खास सण 'बोरन्हाण'; लहानग्यांच्या कौतुकासाठी अशी करा जय्यत तयारी
By Krishna Ram
मकर संक्रांतीच्या काळात पाच वर्षांखालील मुलांसाठी 'बोरन्हाण' सोहळा आयोजित करण्याची जुनी परंपरा आहे. बदलत्या काळानुसार या परंपरेचे स्वरूप बदलले असले, तरी त्यामागील शास्त्रीय आणि सांस्कृतिक महत्त्व आजही कायम आहे.