⚡अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या अपघातानंतर टाटा मोटर्ससह टाटा समूहाच्या 'या' प्रमुख शेअर्समध्ये मोठी घसरण
By Bhakti Aghav
टाटा ग्रुपची एअरलाइन कंपनी एअर इंडियासोबत झालेल्या या अपघातानंतर शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या इतर प्रमुख टाटा कंपन्यांच्या शेअर्सवरही मोठा परिणाम दिसून आला.