india

⚡जौनपूरमध्ये मोठा रस्ता अपघात; वाराणसीहून परतणाऱ्या 8 भाविकांचा मृत्यू

By Bhakti Aghav

या अपघातात 8 यात्रेकरूंना आपला जीव गमवावा लागला तर 40 जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच डीएम-एसएसपी आणि इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

Read Full Story