⚡आज उन्हाचा हाहाकार तर उद्या अवकाळीचा इशारा; आजचे आणि उद्याचे हवामान अपडेट एका क्लिकवर
By Abdul Kadir
महाराष्ट्रात हवामानाचे दुहेरी संकट पाहायला मिळत असून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या पार गेला आहे, तर मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टीवर अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.