india

⚡सावधान! सोलापूर, लातूर, नांदेडसह धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता

By Abdul Kadir

भारतीय हवामान विभागाने 24 मार्च 2026 रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.

...

Read Full Story