india

⚡देशात 2022 मध्ये महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक आत्महत्या; रोजंदारीवर काम करणारे सर्वाधिक असुरक्षित

By टीम लेटेस्टली

अहवालानुसार, देशभरातील 18.4 टक्के आत्महत्या या आजारांमुळे झाल्या आहेत. 2022 मध्ये कृषी क्षेत्रातील आत्महत्या वाढल्या आहेत. सन 2021 मध्ये 10,881 शेतकरी आणि कृषी कामगारांच्या तुलनेत, 2022 मध्ये 11,290 शेतकरी आणि शेतमजुरांनी आपला जीव गमावला.

...

Read Full Story