⚡मुंबई मेट्रो आणि अमरावती विभागाला मिळाले नवीन नेतृत्व; शासनाकडून बदल्यांची यादी जाहीर
By Abdul Kadir
महाराष्ट्र शासनाने अनेक भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये महानगरपालिका, विभागीय आयुक्त कार्यालये आणि राज्य सरकारी महामंडळांमधील महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.