⚡12 वीच्या निकालाची प्रतीक्षा कायम: एप्रिलअखेर निकाल जाहीर होण्याची शक्यता नाही
By Abdul Kadir
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (MSBSHSE) इयत्ता १२ वीचा निकाल एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, निकालासाठी विद्यार्थ्यांना मे महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.