देशभरात आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे (Akhil Bharatiya Akhara Parishad) अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी (Narendra Giri) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. त्यांचा मृतदेह अल्लापूरमधील बाघंबरी गड्डी मठाच्या खोलीत फाशीला लटकलेला आढळला
...