⚡राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाहसह अनेक नेते महाकुंभ मेळ्यात होणार सहभागी; जाणून घ्या तपशील
By Prashant Joshi
पंतप्रधानांच्या दौऱ्यादरम्यान संगम परिसर आणि परिसरात सुरक्षेसाठी विशेष व्यवस्था करण्यात येत आहे. सर्व तयारी वेळेत पूर्ण करावी, अशा सूचना प्रशासनाने अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.