india

⚡महाकुंभ 2025 मध्ये होणार अनेक विश्वविक्रम; गिनीज टीम प्रयागराजमध्ये दाखल, जाणून घ्या सविस्तर

By Prashant Joshi

शुक्रवारी जगात पहिल्यांदाच, 300 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी पहिला नदी स्वच्छता विक्रम रचला. महाकुंभमेळ्याच्या सीईओ आकांक्षा राणा यांनी याला ऐतिहासिक यश म्हटले. या उपक्रमाद्वारे, प्रशासन आणि उत्तर प्रदेश सरकारचे उद्दिष्ट, देश आणि जगाला हा संदेश देणे आहे की नद्या आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे महत्त्वाचे आहे.

...

Read Full Story