india

⚡पाकिस्तानच्या लोकसंख्येच्या दुप्पट भाविक, IPL पेक्षा 10 पट जास्त कमाई, राम मंदिरापेक्षा 3 पट जास्त खर्च; पाहा महाकुंभ 2025 ची आकडेवारी

By Prashant Joshi

जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपेक्षा 160 पट अधिक परिसरात महाकुंभ आयोजित केला जात आहे. हा एकूण 4000 हेक्टर क्षेत्रात आयोजित केले जाईल. जगातील सर्वात मोठे स्पोर्ट्स स्टेडियम अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आहे जे 25 हेक्टरमध्ये बांधले गेले आहे.

...

Read Full Story