⚡आग्रहाचे निमंत्रण! माघी गणेश जयंतीनिमित्त बाप्पाच्या दर्शनासाठी पाहुण्यांना बोलवायचे आहे? पाहा सर्वोत्तम निमंत्रण मेसेजेस आणि कार्ड डिझाइन्स
By Krishna Ram
माघी गणेश जयंतीनिमित्त घरी येणाऱ्या पाहुण्यांना आणि मित्रमंडळींना आमंत्रित करण्यासाठी आकर्षक निमंत्रण पत्रिका आणि मराठी मजकूर (Wording) शोधत आहात? या लेखात २०२६ च्या गणेश जयंतीसाठी काही खास नमुने दिले आहेत.