⚡लखनौ: मासे पकडण्यासाठी टाकले होते जाळे पण पाण्याबाहेर निघाला मच्छिमाराच्या आईचा मृतदेह
By Chanda Mandavkar
उत्तर प्रदेशातील लखनौ मध्ये एका मच्छिमाराने रात्रीच्या वेळी मासे पकडण्यासाठी नाल्यामध्ये जाळे पसरले होते. सकाळ पर्यंत एकही मासा त्यात अडकला गेला नव्हता. पण मच्छिमाराने आपल्या आईचा मृतदेह त्या जाळ्यात अडकल्याचे पाहता त्याला धक्काच बसला.