⚡Lucknow Crime: लखनऊ येथे आई आणि चार बहिणींची हत्या; भूमाफियांकडून धमक्या
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Uttar Pradesh News: लखनऊ येथे एका 24 वर्षीय तरुणाने भूमाफियांच्या धमक्या आणि छळाचा हवाला देत त्याची आई आणि चार बहिणींची हत्या केल्याचा आरोप आहे. थरारक व्हिडिओ आणि धक्कादायक घटनेबद्दल वाचा सविस्तर