⚡LPG व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 198 रुपयांनी कपात
By Snehal Satghare
Indian Oil Corporation ने आज त्यांच्या अधिकृत Website वरुन LPG व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या नव्या किमतीची घोषणा केली आहे. Indian Oil Corporation च्या नव्या दराप्रमाणे LPG व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत तब्बल 198 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.