⚡प्रेमविवाह होईल, पण कुंडलीत दोष आहे...; 24 वर्षांची तरुणी अडकली ज्योतिषाच्या जाळ्यात; 5.9 लाख रुपये गमावले
By Bhakti Aghav
या ज्योतिषाने पीडित मुलीला आपली ओळख विजय कुमार अशी करून दिली. त्याने मुलीला सांगितले की, तिचा प्रेमविवाह होईल, पण तिच्या कुंडलीत काही ग्रहदोष आहेत. हे दोष विशेष पूजा करून दूर करता येतात. त्याने पूजेच्या नावाखाली मुलीकडून पैसे उकळले.