बातम्या

⚡लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी आणि 4 राज्यांमध्ये विधानसभेसाठी मतदान सुरु

By अण्णासाहेब चवरे

लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी आज पहिल्या टप्प्यात एकूण 102 जागांसाठी मदतान पार पडत आहे. जवळपास 22 राज्यांमध्ये हे मतदान होईल. दरम्यानच, आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांमध्ये लोकसभेसोबतच विधानसभा (Assemblies Election 2024) निवडणुकीसाठीही मतदान पार पडत आहे.

...

Read Full Story