स्मृती इराणी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीमधून काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला होता. या जागेवरून भारतीय जनता पक्षाने इराणी यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वायनाडमध्ये मतदान केल्यानंतर राहुल गांधी 27 एप्रिलला अमेठीला जाऊ शकतात. राहुल गांधी अमेठीतून उमेदवारी दाखल करू शकतात.
...