⚡ॲपलच्या मालकीण व स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल कुंभमेळ्यासाठी भारतात येणार; तब्बल 17 दिवस करणार कल्पवास
By Prashant Joshi
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पौष पौर्णिमेच्या दिवशी त्या संगमात पहिले स्नान करणार आहेत. यासोबतच त्या कल्पवासही करणार आहे. त्यांच्या निवासाची व्यवस्था निरंजनी आखाड्यातील आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाशानंद यांच्या शिबिरात करण्यात आली आहे.