india

⚡अहमदाबाद विमान अपघाताचा नवीन व्हिडिओ व्हायरल

By Bhakti Aghav

एअर इंडियाचे विमान (Air India Plane) मेडिकल हॉस्टेलला धडकले तेव्हा विमान आणि हॉस्टेलच्या परिसरात मोठी आग लागली. या आगीतून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या इमारतीवरून उड्या मारल्या. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

...

Read Full Story