⚡लाडकी बहीण योजना ई-केवायसी: यादीतून नाव वगळल्यास काय करावे, जाणून घ्या सोपी प्रक्रिया
By Abdul Kadir
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी यादीतून नाव वगळले गेले असल्यास महिलांनी काय करावे, तसेच बँक खात्याची ई-केवायसी (e-KYC) यशस्वीरित्या पूर्ण करण्याची सोपी प्रक्रिया या बातमीत सविस्तर दिली आहे.