india

⚡54 लाख महिला अर्जांमध्ये त्रुटी; ई-केवायसीअभावी लाडकी बहीण योजनेचा लाभ रखडण्याची शक्यता

By टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. ई-केवायसी आणि आधार लिंकिंग प्रक्रियेतील त्रुटींमुळे राज्यातील सुमारे ५४ लाख महिला अर्जांची पात्रता धोक्यात आली आहे.

...

Read Full Story