माहितीनुसार, 15 जानेवारी रोजी केरळमधील कोची येथे मिहीरने अपार्टमेंटच्या 26व्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमधून उडी मारली होती. त्यानंतर दोन आठवड्यांनी, मृत मिहिर अहमदची आई राजना पीएम यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. यामध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या आत्महत्येमागे शाळेतील गुंडगिरी हे कारण मानले.
...