By Prashant Joshi
पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली व कॉलेज प्रशासनाने सर्व आरोपींना निलंबित केले. आरोपी विद्यार्थ्यांनी इतर अनेक विद्यार्थ्यांसोबतही असेच वर्तन केल्याचे सांगण्यात येत आहे.
...