india

⚡गर्भवती पत्नीला भेटण्यासाठी रजा नाकारली म्हणून केरळ पोलीस कमांडोने केली आत्महत्या; कामाच्या तणावाने होता त्रस्त

By Prashant Joshi

सांगितले जात आहे की 35 वर्षीय विनीत त्यांच्या गर्भवती पत्नीसोबत राहण्यासाठी रजा मागत होते. मात्र रजा न मिळाल्याने त्यांना कामाचा ताण सहन होत नव्हता. त्यांनी रविवारी रात्री मलप्पुरम जिल्ह्यातील अरेकोडे पोलीस कॅम्पमध्ये आपल्या सर्व्हिस रायफलने स्वतःवर गोळी झाडली.

...

Read Full Story